इंदापूर l निधन वार्ता l किसन कन्हेरकर यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : संतोष माने 
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील प्रगतशील शेतकरी किसनराव व्यंकट कन्हेरकर (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात् सरपंच शिवाजीराव कन्हेरकर, नानासाहेब कन्हेरकर, या दोन मुलांसह एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
To Top