सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर ) येथील शेती व सलून व्यावसायिक नामदेव तुकाराम साळुंके (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
पुरंदर तालुका खादी ग्रामोद्योग संघ संचालक देविदास साळुंके,पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य हनुमंत साळुंके यांचे ते वडील होत.
