पुरंदर l निधन वार्ता l माहूर येथील आबासाहेब माहुरकर यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी 
माहूर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी आबासाहेब बाबुराव माहुरकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. माहूर गावच्या विकासकामात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
     त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
      माहूर गावचे माजी उपसरपंच हनुमंत माहुरकर, शेतीव्यावसायिक सचिन माहुरकर गृहिणी अनिता काकडे यांचे ते वडील होत.
To Top