बारामती l निधन वार्ता l बापूराव चव्हाण (गुरुजी) यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील बापुराव साहेबराव चव्हाण (गुरुजी) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. 

त्यांनी वाणेवाडी, हरणी, शेंडकरवाडी, करंजेपूल, पणदरे या ठिकाणीं त्यांनी शिक्षक म्हणून काम केले तसेच वाणेवाडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पंचक्रोशी तील एक आदर्श शिक्षक म्हणून ते प्रचलित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.वाणेवाडीचे माजी उपसरपंच संजय चव्हाण यांचे ते वडील होत. 
To Top