सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील विंझर येथील बबन मारुती कारके (वय 70) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले असून वेल्हे येथील तोरणा विद्यार्थी वसतिगृह संस्थापक होते तर सलग दहा वर्षे विंझर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन म्हणून काम केले तसेच एसटी महामंडळ सदस्य होते
तर राजगड तालुक्यातील समाज शिक्षण मंडळ मंडळ अमृतेश्वर महाविद्यालय उभारण्यात त्यांचा सिंहाचे वाटा होता त्याच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवडे असा परिवार आहे.
