पुरंदर l निधन वार्ता l वाघापूर येथील विमल कुंजीर यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
दि.२९ वाघापूर (ता. पुरंदर )येथील विमल अशोक कुंजीर (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, एक मुलगा, जावई, सून नातवंडे असा परिवार आहे. पुरंदर तालुका शिक्षक संघाच्या माजी अध्यक्षा प्रतिक्षा तानाजी बडदे ,योग शिक्षिका प्रज्ञा मनोज भोईटे व उद्योजक सनील कुंजीर यांच्या त्या मातोश्री होत. तर शिक्षकनेते तानाजी बडदे यांच्या त्या सासूबाई होत.
To Top