निधन वार्ता l भैरु ताम्हाणे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर l प्रतिनिधी 
पुरंदर  दि.१७  भिवरी (ता. पुरंदर )येथील शेतीव्यावसायिक भैरू पांडुरंग ताम्हाणे ( वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन  झाले.
       त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी विठ्ठल ताम्हाणे ,गृहिणी सुमन होले ,शांताबाई बनकर, मंदाबाई जगताप यांचे ते वडील होत.
भिवरी  विकास सोसायटीचे चेअरमन दत्तात्रेय ताम्हाणे यांचे ते बंधू होत. 
तर पुरंदर पंचायत समिती उपसभापती अनिता कुदळे व कीर्तनकार विनोद ताम्हाणे यांचे ते चुलते होत. 
To Top