बारामती l निधन वार्ता l वाणेवाडी येथील बबनराव साळुंखे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी-विकासनगर येथील बबनराव वामनराव साळुंखे यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. 
               त्यांच्या पश्चयात, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. उमेश साळुंखे यांचे ते वडील होत. तर उद्योजक दिलीप साळुंखे यांचे ते मोठे बंधू होत.
To Top