सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील हॉटेल व्यावसायिक रमेश लक्ष्मण भोसले (वय ७०)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी दिवे परिसरात प्रथम हॉटेल व्यवसाय सुरु केला होता.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
हॉटेल साईरूपचे मालक विशाल भोसले , रुपेश भोसले व गृहिणी प्रियंका मोरे यांचे ते वडील होत.
