Purandar News l निधन वार्ता l मंगल खटाटे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
गराडे दि. २८ झेंडेवाडी (ता.पुरंदर) येथील मंगल त्रिंबक खटाटे (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
     त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी किसन खटाटे यांच्या त्या भावजयं होत‌ तर उद्योजक सागर खटाटे यांच्या मातोश्री आणि 
उद्योजक नितीन खटाटे यांच्या त्या चुलती होत. 
To Top