राजगड I निधन वार्ता I ताईबाई सोपान पोळ यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील करंजावणे येथील ताईबाई सोपान पोळ (वय 85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सामजिक कार्यकर्ते दत्तात्रय सोपान पोळ यांच्या मातोश्री व प्रवीण पोळ यांच्या त्या आज्जी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे.
To Top