पुरंदर l निधन वार्ता l शिवाजी जगदाळे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
दि. १८ बोपगाव (ता.पुरंदर) येथील उद्योजक ,नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे ज्येष्ठ  संचालक व माजी खजिनदार  शिवाजी मारुती जगदाळे (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
   उद्योजक रविंद्र  शिवाजी जगदाळे, श्रीकृष्ण शिवाजी जगदाळे व गृहिणी शोभा बाजारे- जगदाळे यांचे ते वडील होत.
To Top