पुरंदर l निधन वार्ता l किसाबाई बोरकर यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
पुरंदर दि. २३ नारायणपूर ( ता. पुरंदर) येथील किसाबाई अनंतराव बोरकर ( वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 
   त्यांच्या मागे दोन मुलगे ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
   सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर सुनील बोरकर व प्रगतशील शेतकरी राजेंद्र बोरकर यांच्या त्या मातोश्री होत. 
To Top