बारामती l निधन वार्ता l वाणेवाडी येथील अविनाश चव्हाण यांचे निधन


सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अविनाश चतुर्भुज चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. 
            बारामती तालुक्यात ते लेखापरीक्षक म्हणून विविध संस्थांचे काम पाहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
To Top